मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु असतानाच साकीनाका परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. साकीनाका येथील खैरानी रोडवर रस्त्यावरील २० ते २५ फुट खोल उघड्या मॅनहोलमध्ये पडल्याने एका ६० वर्षीय वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अस्लम इसाक शेख (रा. यादव नगर, साकीनाका) असे या मृत पावलेल्या दुर्दैवी व्यक्तीचे […]

