Tag Archives | house breaking in hiranandani

house breaking

पवई, हिरानंदानीमधील वृद्ध दाम्पत्याच्या घरातून २३ लाखांच्या सोन्या-हिऱ्यांच्या दागिन्यांची चोरी

पवईमधील हिरानंदानी कॉम्प्लेक्स परिसरातील एका इमारतीत राहणाऱ्या जोडप्याच्या घरातून २३ लाख रुपयांच्या सोन्या-हिऱ्यांच्या दागिन्यांच्या चोरीची घटना नुकतीच समोर आली आहे. येथील एका वृद्ध दाम्पत्याच्या घरात चोरीची घटना घडली आहे. तक्रारदार ८८ वर्षीय सविता भाटीया यांनी या प्रकरणी पवई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिस अधिक तपास करत आहेत. तक्रारदार गेल्या ३० वर्षांपासून आपल्या ९५ […]

Continue Reading 0
Spider gang arrested for House breaking in Hiranandani, Powai

हिरानंदानीत घरफोडी करणाऱ्या स्पायडर टोळीला अटक

पवईतील हिरानंदानी भागात इमारतीच्या पाईपवरून चढून घरात प्रवेश करत चोरी करणाऱ्या स्पायडर टोळीला अवघ्या आठवड्याभरात पकडण्यात पवई पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाला यश आले आहे. या टोळीच्या अटकेमुळे पवईसह मुंबईतील विविध भागातील घरफोड्या उघडकीस येण्याची शक्यता आहे. अदनान मोहंमद हुसैन खान (वय २० वर्षे), भावेश उर्फ लालु प्रभाकर सिंग चौहान (वय २८ वर्षे) अशी अटक केलेल्या […]

Continue Reading 0
Powai police arrested a trio who travels by plane and carried out more than 280 burglaries

विमानाने प्रवास करून २८० पेक्षा अधिक घरफोड्या करणाऱ्या तिकडीला पवई पोलिसांनी ठोकल्या बेड्या

सुमारे तीन आठवड्यांपूर्वी पवईतील हिरानंदानी भागातील सेवानिवृत्त नौदल अधिकाऱ्याच्या घरातून रोख रक्कम आणि मौल्यवान वस्तू असा २४.७१ लाखांचा डल्ला मारल्याच्या आरोपाखाली पवई पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. जलवायू विहार येथे राहणारे माजी नौदल अधिकारी पत्नीसह आगरतळा येथे गेले होते. आपल्या घराची चावी त्यांनी घरकाम करणारी बाई शैला शिर्के यांच्याकडे सोपवल्या होत्या. “शिर्के फक्त घर […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!