Tag Archives | Magar

3 feet long crock resued from IITB

आयआयटी बॉम्बे परिसरातून ३ फूट लांबीच्या मगरीची यशस्वी सुटका

इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर ॲनिमल प्रोटेक्शन (ओ.आय.पी.ए.), अम्मा केअर फाउंडेशन (एसीएफ) व प्लांट अँड ॲनिमल वेल्फेअर सोसायटी – मुंबई (पॉज-मुंबई) यांच्या संयुक्त बचाव पथकाने पवई येथील आयआयटी बॉम्बे परिसरातून सुमारे ३ फूट लांबीच्या मगरीची यशस्वीरित्या सुटका केली आहे. सतर्क नागरिक विनोद पाटोळे यांनी रात्री १२:३० वाजता माहिती देताच संयुक्त बचाव पथकाचे स्वयंसेवक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!