Tag Archives | mumbai road

Inauguration of Ramabai Nagar road, Powai by former corporator Chandan Sharma

माता रमाबाई आंबेडकर नगरच्या मदतीला ‘जनता राजा’ आला धावून

पवईतील माता रमाबाई आंबेडकर नगर येथील रोडच्या समस्येंशी कित्येक वर्ष लढणाऱ्या स्थानिक रहिवाशांच्या हाकेला एकही लोकप्रतिनिधी येत नसल्याचे पाहत, पवईचे जनतेचे राजे, माजी नगरसेवक चंदन शर्मा स्वतः पुढे सरसावले आहेत. या परिसरातील रोडच्या सिमेंटीकरणाचे काम स्वखर्चातून करून देण्यासाठी त्यांनी पुढाकार घेत, रविवारी या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ केला. यावेळी शर्मा यांच्यासह राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस, युवा नेते […]

Continue Reading 0
Work of Powai Vihar Shankar Mandir to Gopal Sharma School Road started

पवई विहार शंकर मंदिर ते गोपाल शर्मा स्कूल रोडच्या कामाचा नारळ फुटला

जुलै महिन्यात पवई विहार रोड येथील इमारत क्रमांक २ ते इमारत क्रमांक ४ पर्यंतच्या रस्त्यावर पेवर ब्लॉक लावत दुरुस्तीचे काम झाल्यानंतर पवई विहार शंकर मंदिर ते गोपाल शर्मा स्कूल रोड दुरुस्तीच्या कामाला सुरुवात होत आहे. सोमवार, २१ नोव्हेंबरपासून या कामाला सुरुवात होत आहे. शुक्रवारी स्थानिक आमदार दिलीप (मामा) लांडे यांच्या हस्ते या कामाचा नारळ फोडण्यात […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!