१७ वर्षांच्या मुलीचा छळ केल्याबद्दल आणि तिला अश्लील संदेश पाठविल्याप्रकरणी रविवारी गुन्हे शाखेने दोन जणांना अटक केली आहे. संदीप निषाद (वय २०) आणि कुश यादव (२०) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून, दोघेही पवई परिसरात राहतात. मुलीशी बोलण्याचा प्रयत्न करीत ते तिची छेडछाड करत होते. मात्र ती नेहमीच त्यांना टाळत असे, असे गुन्हे शाखेच्या […]




















