जवळपास ५००० घरे असलेल्या चांदिवली येथील नहार अमृत शक्ती वसाहतीमधील रहिवाशी प्रचंड वायू प्रदूषणाचा सामना करत आहेत. गेल्या पाच वर्षांपासून रहिवाशी या प्रदूषणाचा अविरत सामना करत आहेत. प्रदूषणाचा स्रोत असणारी अनेक व्यावसायिक युनिट्स निवासी क्षेत्राच्या अगदी जवळ कार्यरत आहेत. ज्यांना पालिका किंवा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून परवानगी नाही, असे बेकायदेशीर युनिट्स बंद करण्यासाठी रहिवाशांनी अधिकाऱ्यांना […]
Tag Archives | pollution
पवईचं हवामान बिघडलं?
बुधवारी सकाळी १० वाजता पवईचा एअर क्वालिटी इंडेक्स म्हणजेच (एक्यूआय) १७७ मुंबईसह, नवी मुंबई परिसरात गेल्या काही दिवसांपासून वायू प्रदूषणात कमालीची वाढ झाली आहे. मुंबई शहर, उपनगर, नवी मुंबईसह अनेक ठिकाणी दूषित हवेची नोंद करण्यात आली आहे. हिवाळ्यात पडणारा पाऊस, वाढलेली आर्द्रता यासारख्या असंख्य कारणामुळे मुंबईच्या हवेचा गुणवत्तेचा दर्जा खालावला आहे. सफर या हवेची गुणवत्ता […]