Tag Archives | powai run

Usha Joshi 4

उषा जोशी: ८० वर्षांची आजी धावणार १० किमी शर्यत @पवई रन २०२५

पवईस्थित वकील ८० वर्षीय उषा जोशी पाठीमागील एक दशकांपासून तरुणांना तोंडात बोटे घालायला लावत असून, या वर्षीच्या पवई रन २०२५मध्ये १० किमी शर्यतीत सहभागी होण्यासाठी त्या पूर्णपणे सज्ज आहेत. जॉन्सन अँड जॉन्सनच्या माजी संशोधन प्रमुख जोशी एक शास्त्रज्ञ-सह-उद्योजक असून, सध्या कायद्याचा अभ्यास करत आहेत. मुलं स्थिर स्थायिक झाल्यावर, निवृत्तीनंतर स्वतःला पुन्हा नव्याने शोधण्यासाठी आणि सदृढ […]

Continue Reading 0
Powai Monsoon Run 2022

पवईमध्ये मुंबईतील पहिले झीरो वेस्ट रनचे आयोजन

ब्रूकफील्ड प्रॉपर्टीज, द रोटरी क्लब ऑफ मुंबई लेकर्सच्या सहयोगाने पवईमध्ये ‘११व्या पवई रन’चे आयोजन करण्यात आले होते. हे मुंबईतील पहिले झीरो वेस्ट रनचे आयोजन होते. #BreakThePlasticHabitला पाठिंबा दर्शवण्यासाठी तसेच शून्य कचरा वातावरणात आरोग्य आणि तंदुरुस्तीला प्रोत्साहन देण्याच्या प्रमुख उद्देशाने ही ४ किमी अंतराची मॅरेथॉन घेण्यात आली. २००० पेक्षा जास्त व्यक्तींनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!