Tag Archives | say no to drugs

75-Crore Drug Racket Unearhed Sakinaka Police Destroy Gujarat Mephedrone Lab

साकीनाका पोलिसांची मोठी कारवाई: अंमली पदार्थांचा कारखाना उद्ध्वस्त; ७५ कोटींचा मुद्देमाल जप्त

मुंबई पोलिसांच्या साकीनाका अंमली पदार्थ विरोधी पथकाने आंतरराज्य ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश करत एका मोठ्या कारखान्यावर छापा टाकला आहे. गुजरात राज्यातील नर्मदा जिल्ह्यातील राजपिपला (नांदोद) येथील एका भाड्याच्या घरात सुरू असलेला हा ‘मेफेड्रॉन’ (MD) ड्रग्ज बनवण्याच्या कारखाण्यावर धडक कारवाईत पोलिसांनी तब्बल ७४ कोटी ९७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. या […]

Continue Reading 0
pehs say no to drugs2

पवई इंग्लिश हायस्कूलमध्ये अंमली पदार्थ विरोधी जनजागृती

तरुण पिढीला सहज उपलब्ध होणाऱ्या अंमली पदार्थांमुळे अनेक तरुण, तरुणी त्याच्या आहारी गेली आहेत. अंमली पदार्थाच्या सेवनामुळे लहान मुलांवर आणि महिलांवर होणाऱ्या अत्याचाराची प्रकरणे सुद्धा नवीन नाहीत. अशावेळी आपल्या विद्यार्थ्यांना काय योग्य आणि काय अयोग्य; एक वाकडे पाऊल आयुष्य कसे उध्वस्त करू शकते याची जाणीव करून देण्यासाठी पवई इंग्लिश हायस्कूलमध्ये २६ जून, “जागतिक अंमली पदार्थ […]

Continue Reading 0

‘पवई से नो टू ड्रग्ज’ रॅलीचे आयोजन

पवई भागात वाढत्या नशाखोरीला रोखण्यासाठी भारतीय जनता पार्टी (भाजपा) वार्ड क्रमांक १२२ तर्फे सोमवारी हिरानंदानी ते आयआयटी ‘पवई से नो टू ड्रग्ज’ रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजपा नगरसेवक (१२२) वैशाली पाटील, पदाधिकारी व कार्यकत्यांसह मोठ्या प्रमाणात स्थानिक यात सहभागी झाले होते. अनेक तरुणांना ड्रग्ज सारख्या व्यसनाने आपल्या कवेत घेतलेले असताना, आता याची लाट […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!