भारतात दरवर्षी २८ फेब्रुवारीला ‘राष्ट्रीय विज्ञान दिवस’ चंद्रशेखर वेंकट रामन यांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. पवई इंग्लिश हायस्कूलमध्ये देखील हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करत विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक प्रदर्शनात, विज्ञानाचे चमत्कार दाखवत उपस्थितांना आश्चर्यचकित केले. प्रतिष्ठित रासायनिक अभियंते सुशील कुमार आणि शिक्षण क्षेत्रात अतूट समर्पण देत लाखो विद्यार्थ्यांना प्रगतीच्या मार्गावर घेवून जाणाऱ्या माया सहजन यांनी यावेळी […]
Tag Archives | Science Exhibition
रोटरी क्लब ऑफ बॉम्बे पवईतर्फे ‘रोटासायन्स’ विज्ञानस्पर्धा आणि प्रदर्शनीचे आयोजन
रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३१४१ पुरस्कृत स्पर्धा २८ आणि २९ जानेवारीला घेण्यात आली. रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्टकडून इयत्ता ६ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी पवईमध्ये २८ आणि २९ जानेवारीला विज्ञानस्पर्धा आणि प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत शहरी आणि दुर्गम भागातील ग्रामीण शाळांसह एकुण ६२ शाळांनी भाग घेतला होता. रोटरी क्लब ऑफ बाँबे पवई, रोटरी कल्ब […]