न्यूज अपडेट: रविवार २४ मे, पवईतील गणेशनगर (पंचकुटीर) येथील लेक विव्ह सोसायटीतील एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे समोर येत आहे. ते पोलीस खात्यात कार्यरत आहेत.
आवर्तन पवईचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करू शकता.
Panchkutirchi batmi puravyanishi aahe ka? Nahitar ek hota raja ani ek hoti rani sarkya katha suru kara.
कसले पुरावे हवे आहेत??? परिसर सिल करतानाचा फोटो आहे ना बातमीत. बाधिताचे नाव असणारी पालिकेची यादी आणि पोलिसांनी पुष्टी सुद्धा केली आहे. बाधिताचा इतिहास हे
प्रशासकीय अधिकारी देतात, ते सत्य आहे असेच मानले जाते. बाधिताची खात्री पटल्यावरच बातमी दिली आहे. तुम्हांला इतर काही शंका असल्यास व्यक्त करावी/ मांडावी नक्की निरसन केले जाईल. किंवा बाधिताबद्दल इतर काही माहिती असल्यास सांगावी, आवश्यकता असल्यास बातमीत तसा बदल करू.
धन्यवाद
वृत्तसंपादक