पोलीस असल्याची बतावणी करून नागरिकांना लुटणाऱ्या टोळीला धूम स्टाईलने अटक पोलीस असल्याची बतावणी करून नागरिकांना लुटणाऱ्या एका टोळीच्या सदस्यांचा पवई पोलिसांनी धूम स्टाईलने पाठलाग करत टोळीतील २ जणांना बेड्या ठोकल्या आहेत. परिसरात आपला सावज गाठण्यापूर्वीच पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारावर पवई पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने ही कारवाई केली. पुढील चौकशीसाठी त्यांना एमआयडीसी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले […]


















