Tag Archives | वन विभाग

7-Foot long Crocodile Rescued in Powai

पवईमध्ये पुन्हा मगर दर्शन, नागरिकांची धावपळ; सुरक्षित सुटका

मंगळवारी पवई येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट – मुंबई (आयआयएम–मुंबई) परिसरात एका दर्ग्याजवळ सुमारे ७ फूट लांबीची मगर आढळून आली. वाट चुकून एक मगर रस्त्यावर येऊन, पार्किंग केलेल्या वाहनांच्या पाठीमागे लपून बसली. यामुळे या भागात राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. वन विभाग, प्राणी संघटना आणि पालिका अधिकारी यांच्या मदतीने तिची सुरक्षित सुटका करण्यात आली […]

Continue Reading 0

पवई तलावातून मगर बाहेर आल्याची अफवा कि सत्य?

कालपासून सोशल मिडियावर पवई तलावातून एक मगर बाहेर आल्याची बातमी व्हायरल होत आहे. मात्र या बातमीची सत्यता पडताळून पाहण्यासाठी आवर्तन पवईने जेव्हा पवई पोलीस, प्राणीमित्र संघटना ‘पॉज मुंबई’ आणि वन विभाग यांच्याशी संपर्क साधला तेव्हा यातील कोणाकडेही पवई तलावातून मगर बाहेर आल्याची अधिकृत तक्रार किंवा माहिती कळवण्यात आलेली नसल्याचे या सर्वांनी स्पष्ट केले. काल जोरदार […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!