पाठीमागील काही दिवसांपासून पवई परिसरात चोरीचा सूर लावलेल्या चोरट्यांनी मंगळवारी पुन्हा पवईत ३ ठिकाणी चोरीचा प्रयत्न केला. २ दुकाने आणि एक घर असे चोरट्यांनी भेदत घरातून १ लाखापेक्षा अधिक किंमतीचे दागिने आणि किंमती सामान चोरट्यांनी चोरी केले आहे. यासंदर्भात पवई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत. आर्थिक राजधानी असणारी […]




















