जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही तुमचा ओटीपी कोणाला शेअर केला नाही म्हणजे तुमचे बँक खाते सुरक्षित आहे, तर सावधान! पवईच्या हिरानंदानी गार्डन्स परिसरातील एका महिलेसोबत झालेली फसवणूक वाचून तुमचे डोके चक्रावेल. सायबर चोरटे केवळ पीडितेच्या बँक खात्यापर्यंतच पोहोचले नाहीत तर बँक रेकॉर्डमध्ये नोंदणी केलेला त्यांचा ई-मेल आयडी देखील बदलला आहे. त्यानंतर इंटरनेट बँकिंगचा वापर […]

