Tag Archives | Fake cop

bahurupi police chandivali

पोलिसांच्या वेशात दोन पुरुषांची चांदिवलीत पैशांची मागणी

पोलिसांच्या वेशात दोन इसम चांदिवली येथील नहार अमृत शक्ती कॉम्प्लेक्स भागात पैसे मागत असल्याची धक्कादायक चर्चा आहे. जवळपास आठवडाभर या दोघांनी अनेक लोकांकडे विशेषतः महिलांकडे पैशांची (देणगी) मागणी केल्यानंतर परिसरात सोशल माध्यमातून हा चर्चेचा विषय बनला आहे. यासंदर्भात पुढे आलेल्या माहितीनुसार, पोलिस अधिकाऱ्यांच्या वेशात दोन पुरुष चांदिवली येथील नहार अमृत शक्ती भागात पाठीमागील ८ ते […]

Continue Reading 0
cheating in name of police

पोलीस असल्याची बतावणी करून वृद्धाचे दागिने पळवले; हिरानंदानीतील घटना

आपले काम संपवून घरी परतत असणाऱ्या ७६ वर्षीय वृद्धाला पोलीस असल्याची बतावणी करून त्यांच्याजवळील सोन्याचे दागिने भामट्यांनी पळवल्याची घटना मंगळवारी पवईतील हिरानंदानी भागात घडली. याबाबत पवई पोलिसांनी गुन्हा नोंद करून सिसिटीव्हीच्या आधारे तपास सुरु केला आहे. यासंदर्भात पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवईतील विजयविहार इमारतीत राहणारे विलास बांदेकर (७६) मंगळवारी सकाळी हिरानंदानी येथील आपल्या बँकेच्या शाखेत […]

Continue Reading 0
mach enginer arrested 14012017

वृद्धेला पोलीस असल्याचे सांगून २ लाखाचे सोन्याचे दागिने लांबवणारया भामट्याला पवई पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पवई येथील हिरानंदानी रुग्णालयात आपल्या मुलीच्या उपचारासाठी आलेल्या एका ६२ वर्षीय वृद्ध महिलेला पोलीस असल्याची बतावणी करून, २ लाखाचे दागिने लांबवणाऱ्या चोरट्याला अडीच महिन्यानंतर अखेर पोलिसांनी मालवणी येथून अटक केली आहे. गुलझार अली (३१) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, तो मालवणी येथे इस्टेट एजंटचे काम करतो. पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुधा गौंडर (६२) […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!