Tag Archives | mood indigo

shivsena mns at mood I

मूड इंडिगोच्या ढिसाळ नियोजनाविरोधात शिवसेना – मनसे आक्रमक; नागरिकांना नाहक त्रास झाल्यास आंदोलनाचा इशारा

आयआयटी मुंबईमध्ये सुरु असणाऱ्या ‘मूड इंडिगो’ फेस्टमध्ये हजारोंच्या संख्येने आलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचे नियोजन व्यवस्थित न झाल्याने मंगळवारी, १६ डिसेंबरला पवईसह जोगेश्वरी विक्रोळी लिंकरोडजवळ असणाऱ्या अनेक परिसरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला होता. तासंतास मुंबईकर या वाहतूक कोंडीत अडकून पडल्याने मुंबईकरांना ऐन घरी परतीच्या काळात नाहक त्रासाला सामोरे जावे लागले होते. याबाबत संताप व्यक्त करत शिवसेना […]

Continue Reading 0
people-fighting-clip-art-578476

आयआयटी कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांची मारामारी, चौघांना अटक

मूड इंडिगोसाठी आयआयटी कॅम्पसमध्ये राजस्थानच्या कोटा भागातून आलेल्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यामध्ये प्रेमप्रकरणातून हाणामारी झाल्याची घटना रविवारी घडली. याबाबत पवई पोलिसांनी कारवाई करत मारामारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अटक केली आहे. उत्कर्ष शर्मा (२०), दिवांज चौधरी (२०), जुनेद खान (१९), शुभम पांडेय (१८) अशी अटक करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. २३ डिसेंबर ते २६ डिसेंबर काळात पवईतील आयआयटी मुंबई […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!