जवळपास ५००० घरे असलेल्या चांदिवली येथील नहार अमृत शक्ती वसाहतीमधील रहिवाशी प्रचंड वायू प्रदूषणाचा सामना करत आहेत. गेल्या पाच वर्षांपासून रहिवाशी या प्रदूषणाचा अविरत सामना करत आहेत. प्रदूषणाचा स्रोत असणारी अनेक व्यावसायिक युनिट्स निवासी क्षेत्राच्या अगदी जवळ कार्यरत आहेत. ज्यांना पालिका किंवा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून परवानगी नाही, असे बेकायदेशीर युनिट्स बंद करण्यासाठी रहिवाशांनी अधिकाऱ्यांना […]
Tag Archives | NEWS
पोलीस शववाहिनीतून चोरीचे भंगार घेवून जाणाऱ्याला अटक
मुंबई पोलिसांच्या शववाहिनीतून चोरीचे भंगार घेवून जाणाऱ्या एकाला पवई पोलिसांनी शनिवारी अटक केली आहे. मनोज वाल्मिकी असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव असून, पोलीस शववाहिनीवर तो सहाय्यक म्हणून काम करतो. पवई पोलिसांनी त्याच्याकडून चोरी केलेले भंगार जप्त केले आहे. मात्र पोलिसांच्या गाडीतून चोरीचे भंगार घेवून जात असल्याच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. मुंबईच्या रस्त्यांवर बेवारस […]
Man Arrested in Powai Worth Rs 80 Lakh Fake Currency
The Mumbai Crime Branch arrested a 31-year-old man allegedly with counterfeit currency notes. Crime branch unit 10 arrested a man from Powai on Tuesday and seized fake notes worth Rs 80 lakh from his possession. The accused has been identified as Saujanya Bhusan Patil, of Umroli area in Palghar district. Mumbai Crime Branch Police constable […]
८० लाख रुपयांच्या बनावट नोटांसह पवईतून एकाला अटक; गुन्हे शाखेची कारवाई
५०० रुपयाच्या बनावट नोटा (fake currency) व्यवहारात आणण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या एका ३१ वर्षीय व्यक्तीवर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने (Mumbai Crime Branch) कारवाई करत अटक केली आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट १०ने (unit 10) या व्यक्तीला पवई (Powai) येथून मंगळवारी अटक केली असून, त्याच्या ताब्यातून ८० लाख रुपये किमतीच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. सौजन्य भूषण […]
CCWA Members met the BMC ‘L’ Ward Chief to discuss Civic issues of Chandivali
Members of ‘Chandivali Citizens Welfare Association’ (CCWA) on Friday, 16 December met ‘L’ ward Assistant Municipal Commissioner, Mahadev Shinde to discuss civic issues in Chandivali. On behalf of the association, Mandeep Singh Makkar, Kunal Yadav, Yogesh Patil, and Amit Sonkar raised the civic issues of Chandivali area. Association also submitted a written complaint to the […]
Powaiites met the Traffic Jt CP and DCP to Discuss the traffic issues in Powai
Members of Hiranandani Gardens Powai Residents Welfare Association (HGPRWA) on Tuesday, December 13 met Joint Commissioner of Traffic police Rajvardhan Sinha and Deputy Commissioner Traffic (East) Raju Bhujbal to discuss traffic issues in Hiranandani Powai. Member of the Association Malbin Victor, Lalit Mehra and Ramesh Iyengar drew the attention of the authorities to various traffic […]
Powai Police Within a Few Hours Recovered the Online Fraud Amount
Online fraud crimes have increased largely in the last few years. Day by day many people are falling prey to these cyber thieves and their scams. An unknown person sitting in some corner of the world and is deceiving. Investigating crime and recovering the amount is a big challenge for police. However, the recent significant […]
रामबागला कचऱ्याचे साम्राज्य; पालिकेला कचऱ्याचा डब्बा मिळेना
रामबाग येथील कचरा कुंडी फुटल्याने हटवण्यात आलेला कचऱ्याच्या डब्ब्याच्या जागी ठेवण्यासाठी नवीन डब्बा पालिकेला मिळत नसल्याने रामबागची कचराकुंडी झाली आहे. परिसरात कचरा कुंडी नसल्याने नागरिक आणि सफाई कर्मचारी अक्षरशः रस्त्यावर कचरा फेकत असल्याने संपूर्ण परिसरात कचऱ्याचे साम्राज्य पसरत आहे. पवईतील रामबाग भागात असणाऱ्या चाळसदृश्य वस्त्या आणि इमारतींमधून निघणारा कचरा एकत्रित करण्यासाठी क्रिस्टल पलेस इमारतीसमोर डीपी […]
HHH Group Donated Blankets on the Occasion of the Birth Anniversary of Trade Union Leader Late Shri Datta Samant
On the occasion of the 90th birth anniversary of renowned trade union leader Late Shri Datta Samant, Helping Hands for Humanity (HHH Group) donated blankets to the workers in and around Mumbai. The distribution was carried out at Ganesh Talao at Aarey, Rambaug Nisarg Udhyan, and Dhobi Ghat Morarji Nagar. Datta Samant relentlessly worked for […]
चांदिवली विधानसभेतील युवासेना पदाधिकारी जाहीर; मनोज (बालाजी) सांगळे विभाग युवा अधिकारी
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या चांदिवली विधानसभेतील युवासेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या नुकत्याच जाहीर करण्यात आल्या आहेत. पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावतीने या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. चांदिवली विधानसभेच्या पदाधिकाऱ्यांच्या या नियोजनात चांदिवलीतील युवा नेतृत्व मनोज (बालाजी) सांगळे यांची विभाग युवा अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. पाठीमागील काही […]
Prathamesh Karmokar’s Gold in Taekwondo Competition
Prathamesh Karmokar, a Class IX student of Powai English High School, won a gold medal in the Ward Level Taekwondo Competition held at Chembur, Mumbai on 5th December. He represented the school in the heavyweight category above 14 years. Prathamesh practices under the guidance of school PT coaches Savi Arote and Krishna Yadav. The school […]
पवईत कर्नाटक बँकेसमोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे निदर्शन
कर्नाटक-महाराष्ट्र सीमा वादाचे पडसाद आता राज्यभरात उमटलेले पहायाला मिळत आहेत. राज्यभरात ठिकठिकाणी या मुद्द्यावरून निदर्शने केली जात आहेत. याच पार्श्वभूमीवर गुरुवार, ७ डिसेंबरला पवई परिसरात कर्नाटक बँकेसमोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केली. तसेच कर्नाटक बँकेच्या बोर्डाला काळे फासण्यात आले.
आयफोन आणि २० हजार पौंड पाठवण्याच्या नावाखाली महिलेची ४.१५ लाखांची फसवणूक
सोशल मिडीयावर मैत्री करून आयफोन आणि २० हजार पौंड पाठवण्याच्या नावाखाली एका ३३ वर्षीय महिलेची ४.१५ लाखांची फसवणूक केल्याचे नुकतेच पवईत उघडकीस आले आहे. फसवणूककर्त्याने परदेशी नागरिक असल्याची तोतयागिरी करून इंस्टाग्रामवर तिच्याशी मैत्री करत भेटवस्तू पाठवत असल्याचे सांगितले. गिफ्ट मिळवण्यासाठी प्रोसेसिंग फी आणि इतर विविध शुल्क म्हणून ४.१५ लाख रुपये फसवणूककर्त्याने आपल्या सहकाऱ्याच्या मदतीने उकळले. […]
फिल्मी स्टाइलने चोराला पकडले; जेविएलआरवरून चोराचा पाठलाग
जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवरून रिक्षातून जाताना मोबाईल चोरून पळालेल्या चोराचा पाठलाग करून एका मोठ्या कंपनीच्या अधिकाऱ्याने चोराला फिल्मी स्टाईलने पकडले. सुधांशू निवसरकर ऑटोरिक्षाने आपल्या घरी परतत असताना ही घटना घडली. त्यांनी त्या चोराला पकडून पवई पोलिसांना सुपूर्द केले आहे. सागर ठाकूर (३२) असे अटक आरोपीचे नाव आहे. चांदिवली येथे राहणारे सुधांशू निवसरकर हे बुधवारी सायंकाळी […]
Powai Teacher Dinesh Patel’s Humanoid Robot ‘Shalu’ is also Popular in Foreign Countries
‘Shalu’, the world’s first artificial intelligence humanoid robot teacher made in India, is gaining popularity in other parts of the world too. Dinesh Kunwar Patel, a teacher at Kendriya Vidyalaya IIT Bombay, has created a Shalu that can speak and understand 47 languages. Patel was recently invited to the World CIO Summit 2022 held in […]
शिक्षक दिनेश पटेल निर्मित ‘शिक्षक शालू’ परदेशातही लोकप्रिय
‘शालू’, भारतात बनवलेला जगातील पहिला आर्टिफिशियल इंटेलिजन्स ह्युमनॉइड रोबोट टीचर, जगाच्या इतर भागातही लोकप्रिय होत आहे. केंद्रीय विद्यालय आयआयटी बॉम्बे येथील शिक्षक दिनेश कुंवर पटेल यांनी ४७ भाषा बोलता येणाऱ्या आणि समजणाऱ्या शालूची निर्मिती केली आहे. पटेल यांना नुकत्याच बँकॉक, थायलंड येथे आयोजित वर्ल्ड सिआयओ समिट २०२२मध्ये आमंत्रित करण्यात आले होते. २२ ते २४ नोव्हेंबर […]
PEHS Students had a Fun-Filled Learning Experience in the Mangroves and on a Warship
– Sumitra Poojary Mother nature has always blessed us abundantly. One of its boons is the dense, swampy mangrove forest, which is found in various parts of the world. Powai English High School (PEHS) on 26th November organized an Ecology Field Trip for Class 8 students to Godrej Mangroves under the leadership of Jane Goodall […]
२ महाराष्ट्र इंजि. रेजिमेंट नॅशनल कॅडेट कॉर्प्सतर्फे पवई तलाव परिसराची स्वच्छता
‘पुनीत सागर अभियान’ उपक्रमाचा एक भाग म्हणून राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी), २ महाराष्ट्र इंजिनिअरिंग रेजिमेंट – मुंबई ‘ए’तर्फे रविवार, ४ डिसेंबरला तलाव स्वच्छता कार्यक्रम पवई तलाव येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी या रेजिमेंटच्या कॅडेट्सनी सुमारे १९६ किलो प्लॅस्टिक कचरा गोळा करून तो कचरा रिसायकलिंगसाठी सुपूर्द केला. जलस्रोतांना प्रदूषणमुक्त ठेवण्याच्या महत्त्वाबद्दल स्थानिक लोकांमध्ये जागरूकता निर्माण […]
Chandivali Citizens Twitter campaign; Redressal of Civic Grievance by BMC
Social media is emerging as a very effective medium in some cases in the past few days. It has also had an impact in the case of civic problems in Chandivali. ‘Chandivali Citizens Welfare Association’ has raised a complaint to the BMC through Twitter about the pile of garbage on the pavement on Chandivali Farm […]
मुंबईतील पवई मिलिंदनगर भागात सापडले दुर्मिळ सिसिलियन
मुंबईतील मिलिंदनगर येथील एका घराजवळ सिसिलियन (देवगांडुळ) हा दुर्मिळ प्रजातीचा उभयचर जीव आढळून आला आहे. सापासारखा दिसणारा हा जीव या परिसरात आढळून आला. याबाबत स्थानिकांनी टेल ऑफ होप अॅनिमल्स रेस्क्यू फाऊंडेशनला माहिती दिली. टेल्स ऑफ होप फाऊंडेशनचे बचावकर्ते अक्षय रमेश भालेराव आणि जोनाथन फेलिक्स डिसोझा यांनी तेथे धाव घेत सेसिलियनची सुखरूप सुटका केली. महाराष्ट्र वनविभागाचे […]