सुषमा चव्हाण, प्रतिक कांबळे उध्दरली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे… अशी भावना, कृतज्ञता व्यक्त करत राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती सोमवारी राज्यासह, देशविदेशात अपूर्व उत्साहात साजरी झाली. यानिमित्ताने वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, प्रबोधन कार्यक्रम, रक्तदान शिबीर अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी विविध भागातून मिरवणुका देखील काढण्यात […]
