मिलिंद विद्यालयाचे संचालक सदानंद रावराणे सर यांच्या संकल्पनेमधून मिलिंद विद्यालय आणि मिलिंद विद्यालय माजी विद्यार्थी संघटना, अश्विन मलिक मेश्राम फाऊंडेशन यांच्या सहकार्याने पवईमध्ये भव्य रोजगार मेळावा आयोजित केला आहे. रविवार ११ ऑक्टोबर २०२० रोजी सकाळी ११:०० ते दुपारी ०२:०० पर्यंत हा भव्य रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यामध्ये मोठ्या संख्येने माजी विद्यार्थी, पालक, […]
