Tag Archives | sex racket

High-Profile Sex Racket Busted at Powai Mall

पवईतील मॉलमध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; पोलिसांचा हायप्रोफाईल स्पावर छापा

पवई येथील एका नामांकित मॉलमध्ये मसाजच्या नावाखाली सुरू असलेल्या हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पवई पोलिसांनी भांडाफोड केला आहे. या धडक कारवाईत पोलिसांनी स्पाचा मालक-चालकाला अटक केली असून, एका २४ वर्षीय पीडित तरुणीची सुटका करण्यात आली आहे. ‘मॅग्निफिसेंट स्पा आणि सलून’ असे कारवाई झालेल्या स्पा सेंटरचे नाव आहे. पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस […]

Continue Reading 0
प्रातिनिधिक छायाचित्र

पवई, हिरानंदानीत सेक्स रॅकेट चालवणाऱ्या स्पावर पोलिसांचा छापा; ३ महिलांची सुटका

हिरानंदानी गार्डन्स, पवई येथे स्पाच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालवणाऱ्या स्पावर छापा टाकत पवई पोलिसांनी एका महिलेला अटक केली आहे. तीन बळीत महिलांची सुटका केली असून, या तिन्ही महिलांना महिला सुधारगृहात पाठविण्यात आले. या गुन्ह्यांत स्पाचा चालक-मालक हा वॉन्टेड असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. या संदर्भात पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिरानंदानी गार्डन येथील सायप्रेस या […]

Continue Reading 0
प्रातिनिधिक

पवईत नामांकीत हॉटेलमधून चालणार्‍या सेक्स रॅकेटचा भांडाफोड, ३ पिडीत महिलांची सुटका

सोशल मीडियामध्ये वेश्याव्यवसायाची जाहिरात करून हायप्रोफाईल सेक्स रॅकेट चालवले जात होते. एका नामांकीत हॉटेलमधील कॅशियरसोबत हातमिळवणी करून सोशल मिडिया, वेबसाईट जाहिरातींच्या माध्यमातून पवईत चालणार्‍या हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा गुन्हे शाखा कक्ष सातने पर्दाफाश केला आहे. रविवारी हॉटेल रिलॅक्स इन रेसीडेन्सी हॉटेलमध्ये छापा मारत, संबंधित सेक्स रॅकेटमधील पीडित ३ महिलांची सुटका करण्यात आली आहे. यामध्ये हॉटेलच्या कॅशिअरला […]

Continue Reading 0
प्रातिनिधिक

पवईत अनैतिक स्पावर पोलिसांची कारवाई, ४ मुलींची सुटका

पवईतील चांदिवली फार्म रोडवरील एका मॉलमध्ये पहिल्या मजल्यावर अनैतिक रित्या चालणाऱ्या स्पावर पवई पोलिसांनी मंगळवारी कारवाई करत, चार मुलींची सुटका केली. स्पाच्या नावाखाली देहविक्रीचा व्यवसाय चालवणाऱ्या त्याचा मालक आणि मॅनेजर अशा दोघांना पवई पोलिसांनी भादवि आणि पीटा कायद्या अंतर्गत गुन्हा नोंद करून अटक केली आहे. याबाबत पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या खास सूत्रांकडून पवईतील लेकहोम, […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!