Tag Archives | shivsena shinde group

matekar

अश्विनी माटेकर यांचे पुनरागमन; प्रभाग १५६ मधून पुन्हा विजयी

अश्विनी अशोक माटेकर यांनी २०२६ च्या बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीत पुन्हा एकदा दणदणीत विजय मिळवला आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या माटेकर यांनी केवळ विजयच मिळवला नाही, तर १०,०५६ मते मिळवत आजही या परिसरात त्यांनाच पसंद केले जात असल्याचे दाखवून दिले आहे. माटेकर यांचा इतिहास पाहता हा विजय विशेष महत्त्वाचा आहे. २०१७ मध्ये, त्यांनी […]

Continue Reading 0
Chandivali, Dr. Sarita Mhaske and Dr. Ravindra Mhaske joined Shiv Sena (UBT)1

डॉ सरिता म्हस्के आणि डॉ रवींद्र म्हस्के यांनी हाती बांधले शिवबंधन

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर चांदिवलीत काल, रविवार २८ डिसेंबरला अजून एक मोठा बदल पाहायला मिळाला आहे. येथील माजी नगरसेवक ईश्वर तायडे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. यानंतर चांदिवली येथील वातावरण तापत असतानाच शिवसेनेचे (शिंदे गट) डॉ. सरिता म्हस्के आणि डॉ. रविंद्र म्हस्के यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश करत मशाल हाती घेतली […]

Continue Reading 0
Angry shiv-sena-Shinde-group-workers-broke-up-contractors-office in Powai

पवईत शिवसैनिकांनी फोडले कंत्राटदाराचे ऑफिस

२९. ४४ कोटी खर्चून आणि पुरेसा वेळ देवून देखील पुलाचे काम रखडल्याने त्रस्त नागरिकांच्या तक्रारीवरून पवईमध्ये शिवसैनिकांनी कंत्राटदाराचे ऑफिस तोडले. पाठीमागील ३ वर्षापासून सातत्याने रखडत चालेल्या या कामामुळे शिवसेना शिंदे गटाचे शिवसैनिक आक्रमक होत त्यांनी हे कंत्राटदाराचे कार्यालय आणि जेसीबी तोडले. २०२१ साली सुरु झालेले मारवा पुलाचे काम कासव गतीने सुरु असून, ३ वर्ष उलटून […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!