Tag Archives | todays powai news

Powai IIT student suicide student protest

आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये साहिल वाकोडेच्या मृत्यूनंतर विद्यार्थ्यांचे तीव्र आंदोलन; वडिलांच्या तक्रारीनंतर गुन्हा नोंद

मुंबईच्या प्रतिष्ठित आयआयटी बॉम्बे (IIT Bombay) पवई कॅम्पसमध्ये एक अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक घटना घडली आहे. संस्थेच्या एनर्जी सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागातील दुसऱ्या वर्षाचा विद्यार्थी साहिल रविंद्र वाकोडे (वय २२) याने शुक्रवारी संध्याकाळी आपल्या वसतिगृहातील (Hostel) खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे कॅम्पसमध्ये तणावाचे वातावरण असून शेकडो विद्यार्थी न्यायाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरले आहेत. घटनेची […]

Continue Reading 0
Theft at Powai NSG Camp; Alert Jawans Catch Two Thieves

पवई येथील एनएसजी कॅम्पमध्ये चोरीचा प्रयत्न; सतर्क जवानांमुळे दोन चोरटे मुद्देमालासह जेरबंद

पवई येथील नॅशनल सिक्युरिटी गार्ड (NSG) कॅम्पमध्ये चोरी करण्याचा दोन चोरट्यांचा प्रयत्न सतर्क सुरक्षा जवानांमुळे अपयशी ठरला आहे. याप्रकरणी पोलिसांनी शमीम सलीम शेख (वय ३३) आणि सूरज गजानन यादव (वय १८) या दोन इसमांना रंगेहात पकडून ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २ जून २०२६ रोजी […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!