येणाऱ्या सुट्टीत तुम्ही ऑनलाईन व्हिला किंवा घर बुक करून हॉलिडेसाठी जाण्याची योजना करीत असाल तर सावधान ! आपण व्हिलाचे मालक असल्याचे भासवत सायबर फसवणूक करणार्यांना फसवण्यासाठी नवीन मार्ग सापडला आहे. ट्रॅव्हल वेबसाइटवर दुसऱ्याच्या व्हीलाचे फोटो वापरुन बनावट खाती तयार करून लोकांकडून ऑनलाइन हॉलिडे व्हिला बुकिंगच्या नावावर अॅडव्हान्स पैसे उकळून ग्राहकांची आणि मालकांची फसवणूक करणारी टोळी […]
















