कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाने लॉकडाऊनच्या काळात घातलेली बंधने आता मुंबई हळूहळू अनलॉक होत असल्याने कमी होऊ लागली आहेत. घरात अडकून पडलेले नागरिक बाहेर पडू लागले आहेत. त्यामुळे काही पर्यटनस्थळे देखील गजबजू लागली आहेत. मात्र यावेळी नागरिक सोशल डिस्टंगसिंगचा बट्याबोळ करत असल्याचे समोर येत आहे. शनिवार १५ ऑगस्ट, स्वातंत्र्य दिन आणि रविवार असे दोन दिवस असणाऱ्या […]



















