प्रतिक कांबळे | पवईतील चैतन्यनगर भागातील पंचशील निवास सोसायटी लगत राहणारे प्रदिप भोगल यांच्या घरात शोर्ट सर्किटमुळे आग लागल्याची घटना शनिवार, २९ ऑगस्टला सकाळी घडली. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नसून, घरातील साहित्य जळून खाक झाले आहे. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाच्या महामारीमुळे कोरोनाचे सावट आणि हातचा रोजगार बंद असल्याने बरेच कुटुंबे परिवारासहित आपल्या गावी गेले […]


















