Tag Archives | नगरसेवक चंदन शर्मा

Powai Former NCP corporator Chandan Sharma joins BJP

Powai’s Former NCP Corporator Chandan Sharma Joins BJP

A major change has been created in Powai politics ahead of the upcoming elections. Chandan Chittaranjan Sharma, a prominent leader of the Nationalist Congress Party (NCP) from the Powai area and a three-time corporator, joined the BJP on December 18th. The party induction ceremony took place grandly at the BJP’s central office in Dadar, in […]

Continue Reading 0
Powai Former NCP corporator Chandan Sharma joins BJP

पवईत राजकीय उलथापालथ! राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक चंदन शर्मा यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

आगामी निवडणुकांच्या तोंडावर मुंबईच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. पवई परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते आणि तीन वेळा नगरसेवक राहिलेले चंदन चित्तरंजन शर्मा यांनी आज, १८ डिसेंबर रोजी कमळ हाती घेतले. दादर येथील भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा दिमाखात पार पडला. यावेळी शर्मा यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते देखील उपस्थित […]

Continue Reading 0
prashn1

पवई प्रेसवर पवईकरांच्या वतीने नगरसेवकांना दहा प्रश्न

  महानगरपालिका निवडणूका आता काही महिन्यांवर आल्या आहेत. अशात सध्याचे नगरसेवकांनी जनतेच्या प्रश्नांवर काय काम केले? कोणत्या समस्यांचे निवारण केले? याचा लेखाजोखा समोर यावा म्हणून, पवईकरांचे प्रतिनिधित्व करत रिपब्लिकन पक्षाचे वार्ड क्रमांक ११५ चे अध्यक्ष विनोद लिपचा यांनी ‘पवई प्रेस’च्या माध्यमातून स्थानिक नगरसेवक चंदन शर्मा यांना दहा प्रश्न विचारले आहेत. ज्याची उत्तरे त्यांनी स्वतः किंवा आपल्या […]

Continue Reading 0
doc

पवईकरांसाठी मोफत वैद्यकीय चिकित्सा व आरोग्य शिबीर

रविवारी सुट्टीचा दिवस साधत देवनायक आचार्य बिपीन शांतीलाल शाह मेमोरिअल ट्रस्ट तर्फे व सुखशांती हॉस्पिटल आणि एस बी नर्सिग होम यांच्या संयुक्त सहकार्याने, पवई इंग्लिश हायस्कूल, आयआयटी येथे पवईकरांसाठी मोफत वैद्यकीय चिकित्सा व आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले आहे. सकाळी ९ ते ६ वेळेत हे शिबीर तमाम पवईकरांसाठी खुले असणार आहे. खासदार अरविंद सावंत, आमदार […]

Continue Reading 0
nagarsevak

परिसर स्वच्छतेसाठी नगरसेवकांनीच हातात घेतला झाडू

आयआयटी येथील विविध भागात कचऱ्याचे साम्राज्य पसरत असल्याची दखल घेत विभाग क्रमांक ११५ चे नगरसेवक चंदन शर्मा यांनी हातात झाडू घेत परिसरात स्वच्छता मोहीम राबवली. सोबतच लोकांना आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रोत्साहन दिले. ओल्ड पवई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आयआयटी परिसरात अजूनही हजारो कुटुंबे झोपडपट्टी भागात राहतात. अजून पर्यंत छोट्या छोट्या सुविधा सुद्धा यापैकी बऱ्याच भागात […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!