चांदिवली येथील नहार अमृत शक्ती रोडवर सोमवारी कारने धडक दिल्याने मोटारसायकल स्वार युवक जबर जखमी झाला आहे. संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. नहारमध्ये घडलेली ही दुसरी घटना आहे. एका १४ वर्षाच्या मुलाने एक ज्येष्ठ नागरिकाला ठोकर मारून गंभीर जखमी केल्याची घटना देखील याच भागात घडली होती. सीसीटीव्हीत कैद घटनेनुसार, कार येथील जैन मंदिर जवळ […]
Tag Archives | CCWA
चांदिवलीतील वाहतूककोंडी फुटणार; लवकरच ९० फूट रस्त्याचे काम सुरू होणार, ८१५ बाधित बांधकामांना नोटिसा
चांदिवली सिटीझन्स वेल्फेअर असोसिएशनने २० ऑगस्टला केलेल्या उपोषणानंतर मुंबई महानगरपालिका पुन्हा खडबडून जागी झाली आहे. चांदिवली येथे विकास आराखड्यात मंजूर ९० फूट रस्ता बनवण्याच्या मागणीला जोर देण्यासाठी केलेल्या आंदोलनानंतर दुसऱ्याच दिवशी या पालिकेने निविदा मागवल्या आहेत. तसेच प्रस्तावित रस्त्याच्या जागेवरील बाधित खासगी आणि सरकारी बांधकामे हटविण्यासाठी पालिकेकडून ८१५ नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. चांदिवली खैरानी रोड […]
९० फिट रोडसाठी चांदिवलीकरांचा २० ऑगस्टला उपोषणाचा इशारा
विकास आराखड्यात मंजूर ९० फूट रस्ता बनवण्यात बृहन्मुंबई महानगरपालिका अपयशी ठरत असून, त्यांच्या या चालढकल कारभाराविरोधात चांदिवलीकर रविवार, २० ऑगस्टला चांदिवली येथे उपोषणाला बसणार आहेत. चांदिवली सिटिझन्स वेल्फेअर असोसिएशनच्या (CCWA) नेतृत्वात चांदिवली म्हाडा, डी मार्ट समोर नागरिक हे उपोषण करणार आहेत. सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत चांदिवलीत रस्त्यावर ठिय्या आंदोलन करत हे उपोषण […]
खड्डेमय डीपी रोड ९वरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांचा चांदिवलीकरांकडून सन्मान
मुंबईतील खराब रस्त्यांच्या यादीत डीपी रोड हा सर्वात वरच्या स्थानावर आहे – चांदिवली सिटिझन्स वेल्फेअर असोसिएशन जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड (जेवीएलआर) आणि चांदिवलीला जोडणाऱ्या ‘डीपी रोड ९’च्या दयनीय अवस्थेमुळे हताश होत आणि पालिकेच्या चालढकल कारभाराने उदासीन झालेल्या चांदिवलीकरांनी या खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्यांवरून वाहन चालविण्याच्या धाडसासाठी वाहनचालकांचा सत्कार केला आहे. चांदिवली सिटीझन्स वेल्फेअर असोसिएशन (सिसिडब्ल्यूए) तर्फे […]
विविध मागण्यांसाठी शेकडो चांदिवलीकर रस्त्यावर
अर्धवट रस्ते, रस्त्यावरील अतिक्रमण, वाहतूक कोंडी, पदपथावरील अतिक्रमण, प्रदूषण अशा विविध मागण्यांसाठी रविवारी शेकडो चांदिवलीकर रस्त्यावर उतरले. चांदिवली सिटिझन्स वेल्फेअर असोसिएशनच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या या शांतता आंदोलनात २५० पेक्षा अधिक लोक सहभागी झाले होते. वारंवार तक्रारी करून देखील दुर्लक्ष करत असल्याने पालिका आणि महाराष्ट्र शासनाचे लक्ष आकर्षित करण्यासाठी चांदिवली येथील ९० फुट रोडवर हे शांततापूर्ण […]
Hundreds of Chandivalikar protest for DP road and Footpaths
Hundreds of Chandivalikars came out of their houses onto the streets on Sunday, 12 February to protest various demands such as stalled DP roads, partial roads, road encroachment, traffic congestion, footpath encroachment, and pollution. More than 250 people participated in the peaceful protest organised under the leadership of the Chandivali Citizens Welfare Association (CCWA). A […]
Chandivali Farm Road stuck in a culvert; CCWA demand to open at least a one-sided road for traffic
The road construction work on Chandivali Farm Road, which has been going on for the last two months from Shivaji Maharaj Chowk to the Pashmina Hill area, is not yet completed. This road has been stuck for the last month only in the construction of the culvert, leaving Chandivalikars in a dilemma as DP Road […]
वसंता मेमोरियल ट्रस्टच्यावतीने जागतिक कर्करोग दिनानिमित्त चित्रकला स्पर्धेचे आयोजन
कर्करोग काळजी आणि उपचार क्षेत्रातील एक विश्वासार्ह नाव असणाऱ्या वसंता मेमोरियल ट्रस्टतर्फे शनिवारी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ४ फेब्रुवारी रोजी जागतिक कर्करोग दिनानिमित्त शालेय मुलांसाठी ही चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती. पवई आणि आसपासच्या शाळांमधील जवळपास ९० मुलांनी या स्पर्धेत भाग घेतला. भाग्यश्री पाटील आणि प्रशांत पाटील यांनी चित्रांचे परीक्षण करून प्रत्येक श्रेणीत […]
चांदिवली फार्म रोड अडकला गटारात; एक बाजूचा मार्ग वाहतुकीसाठी सुरु करण्याची सीसीडब्ल्यूची मागणी
पाठीमागील २ महिन्यांपासून चांदिवली फार्म रोडवर शिवाजी चौक ते पश्मीना हिल भागात सुरु असणारे रोड निर्मितीचे काम संपतच नाही. गेले महिनाभर फक्त कलवट निर्मितीच्या कामात हा रस्ता अडकून पडला आहे. यामुळे चांदिवलीकरांना हिरानंदानीच्या दिशेने जाण्यास आणि येण्यास एकमेव डीपी रोड ९ हा पर्याय उरल्याने चांगलीच कोंडी झाली आहे. बुधवारी चांदिवली रेसिडेंट वेल्फेअर असोसिअशनचे मनदीप सिंग […]
CCWA Members met the BMC ‘L’ Ward Chief to discuss Civic issues of Chandivali
Members of ‘Chandivali Citizens Welfare Association’ (CCWA) on Friday, 16 December met ‘L’ ward Assistant Municipal Commissioner, Mahadev Shinde to discuss civic issues in Chandivali. On behalf of the association, Mandeep Singh Makkar, Kunal Yadav, Yogesh Patil, and Amit Sonkar raised the civic issues of Chandivali area. Association also submitted a written complaint to the […]