भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबईच्या (आयआयटी बॉम्बे) परिसरात आढळून आलेल्या सुमारे सहा फूट लांबीच्या भारतीय अजगराची यशस्वीरीत्या सुटका करण्यात आली आहे. संस्थेच्या त्वरित प्रतिसाद पथकाने अजगर आढळल्याची माहिती संयुक्त वन्यजीव बचाव पथकाला दिल्यानंतर त्याची सुटका करण्यात आली. माहिती मिळताच इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर ॲनिमल प्रोटेक्शन (ओआयपीए), अम्मा केअर फाउंडेशन (एसीएफ) आणि प्लांट अँड ॲनिमल्स वेल्फेअर सोसायटी – […]







