Tag Archives | Gardens in Powai

A grand playground and park opened for public in Sangharsh Nagar1

संघर्षनगरमध्ये उभे राहिले भव्य खेळाचे मैदान, उद्यान; आमदार लांडे यांच्या हस्ते पर्यावरण दिनी लोकार्पण

संघर्षनगरला सुंदरनगर बनवण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतलेले चांदिवलीचे स्थानिक आमदार दिलीप मामा लांडे यांच्या प्रयत्नातून परिसराला अजून एक देणगी लाभली आहे. संघर्षनगर येथील न.भू. क्र. ११/३ वर बृहनमुंबई महानगर पालिकेचे भव्य असे बहुउद्देशीय खेळाचे मैदान आणि उद्यान उभे राहिले आहे. ५ जून जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत आमदार दिलीप मामा लांडे यांच्या हस्ते या मैदानाचा […]

Continue Reading 0
Powai, Durgadevi Sharma Park is in bad condition, BMC deliberately neglecting the problem1

दुर्गादेवी शर्मा उद्यानाची दुर्दशा, पालिकेचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष

लहान मुलांसहित जेष्ठ नागरिकांची प्रचंड गैरसोय रविराज शिंदे पवईतील चैतन्यनगर परिसरात नागरिकांसाठी तसेच लहान मुलांना खेळण्यासाठी पालिकेकडून दुर्गादेवी शर्मा उद्यान बनवण्यात आले आहे, मात्र या उद्यानाची पाठीमागील काही वर्षापासून प्रचंड प्रमाणात दुर्दशा झाली आहे. उद्यानातील बसण्याची आसने, बाकडे, यांच्यासह लहान मुलांच्या खेळण्याच्या साधनांची मोडतोड झाली आहे. त्यामुळे हे उद्यान लहान मुलांसाठी खेळायला सोडाच नागरिकांना बसण्यासाठी […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!