पवई येथे जोगेश्वरी विक्रोळी लिंकरोडवर (जेविएलआर) आज पहाटे, ०५ सप्टेंबर खड्यांमुळे झालेल्या अपघातात एका तरुणाला जीव गमवावा लागला आहे तर एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. पाठीमागील महिनाभरात जेविएलआरवर खड्यामुळे जीव गमवावा लागल्याची ही दुसरी घटना आहे. देवांश पटेल असे या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. तर त्याचा मित्र स्वप्नील विश्वकर्मा हा गंभीर जखमी […]














