Tag Archives | Khairani Road

60-year-old man dies tragically after falling into an open manhole on Khairani Road

खैरानी रोडवर उघड्या मॅनहोलमध्ये पडून ६० वर्षीय वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू; कंत्राटदाराचा निष्काळजीपणा नडला

मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु असतानाच साकीनाका परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. साकीनाका येथील खैरानी रोडवर रस्त्यावरील २० ते २५ फुट  खोल उघड्या मॅनहोलमध्ये पडल्याने एका ६० वर्षीय वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अस्लम इसाक शेख (रा. यादव नगर, साकीनाका) असे या मृत पावलेल्या दुर्दैवी व्यक्तीचे […]

Continue Reading 0
प्रातिनिधिक छायाचित्र

चांदिवलीत तरुणीची गळा चिरून हत्या

चांदिवली येथील खैरानी रोडवर भर रस्त्यात एका तरुणाने ३० वर्षीय तरुणीची चाकूने गळा चिरून खून केल्याची खळबळजनक घटना सोमवारी दुपारच्या सुमारास घडली आहे. तरुणी ही संघर्षनगर येथील रहिवाशी असून, दोघे रिक्षाने प्रवास करत असताना ही घटना घडली. तरुणीची गळा चिरून हत्या केल्यानंतर पलायन केलेल्या तरुणाने स्वतःवर देखील चाकूने वार करत स्वतःला जखमी करून घेतले आहे. […]

Continue Reading 0
fire khairani road

साकीनाका येथे दुकानाला भीषण आग; तीन गंभीर जखमी

साकीनाका, खैरानी रोड येथील दुकानाला आग लागल्याची घटना १९ जानेवारीला मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास घडली. या आगीत तीन जण गंभीररित्या जखमी झाले असून, सध्या त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. खैरानी रोड, न्यू इंडिया मार्केट येथील रेहमानी हॉटेल जवळील एका दुकानाला आग लागली. अग्निशमन दलाने वेळीच धाव घेत अथक परिश्रमाने आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीत […]

Continue Reading 0
2

हिरानंदानीत बिजनेस पार्कच्या मिटर रूमला आग, अग्निशमन अधिकारी जखमी

पवई, हिरानंदानीतील केसिंग्टन बिजनेस पार्कच्या तळमजल्यावर असणाऱ्या मीटर रूमला आग लागल्याची घटना आज (शुक्रवारी) घडली. दुपारी १. ४५ वाजण्याच्या सुमारास ही आग लागली होती. मुंबई अग्निशमन दलाच्या ४ बंबांच्या साहय्याने १ तासानंतर संपूर्ण आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. आग विझवण्याचे काम सुरु असताना विक्रोळी अग्निशमन विभागाचा एक कर्मचारी आगीच्या दाहामुळे किरकोळ जखमी झाला असून, उपचारानंतर […]

Continue Reading 0
fire in khairani road

खैरानी रोडवर फरसाण दुकानाला आग, १२ जणांचा मृत्यू

चांदिवलीतील खैरानी रोडवरील भानू फरसाण स्वीट दुकानाला भीषण आग लागल्याची घटना आज पहाटे ४.१५ वाजता घडली. या आगीत होरपळून १२ कामगारांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती सुद्धा समोर येत आहे. अग्निशमन दलाच्या ३ फायर इंजिन व ४ पाण्याच्या बंबांच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले असून, बचावकार्य सुरु आहे. खैरानी रोडवरील मखारीया कम्पाऊंडमध्ये गाळा क्रमांक १ मध्ये […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!