नदीचा नाला झालेल्या मिठी नदीमध्ये मासे दिसणे म्हणजे एक दुर्मिळ बाब. मात्र त्याच मिठी नदीत आता थोड्याफार प्रमाणात का होईना मासे दिसू लागले आहेत. ‘मिठी नदी जल गुणवत्ता सुधार’ या प्रकल्पाद्वारे मिठी नदीतील पाण्याची गुणवत्ता वृद्धिंगत करून ते पाणी पुन्हा मिठी नदीमध्ये सोडण्यात येत आहे. या प्रकल्पामुळे प्रकल्प परिसरातील नदीतील पाण्याची गुणवत्ता सुधारत त्यात आता […]
![पवईतील प्रकल्प स्थळाजवळ दिसले मासे, ‘मिठी नदी जल गुणवत्ता सुधार’ प्रकल्पाला यश mithi-river](https://i0.wp.com/avartanpowai.info/wp-content/uploads/2023/06/mithi-river-100x100.jpg)