Tag Archives | mumbaipolice

Creator Kidnapped & Beaten for Roasting Betting Apps; Powai Police Arrested 4 within 24 Hours

Roasting Turned Violent: Powai Police Nab 4 for Kidnapping and Assaulting Creator over Roasting Betting App

In a shocking incident exposing the dark underbelly of social media influencers, a content creator was allegedly kidnapped, brutally assaulted, and threatened at knifepoint for posting ‘roast’ reels against illegal betting apps. Demonstrating swift action, the Powai Police cracked the case within 24 hours of receiving the complaint, arresting four accused, including the mastermind. The […]

Continue Reading 0
Creator Kidnapped & Beaten for Roasting Betting Apps; Powai Police Arrested 4 within 24 Hours

रील्स रोस्ट केल्याच्या कारणावरून क्रिएटर्सचे अपहरण, मारहाण; ४ आरोपींना पवई पोलिसांनी २४ तासांत ठोकल्या बेड्या

सोशल माध्यमातून सट्टा ॲप्सच्या (Betting Apps) प्रचाराविरोधात रील्स बनवून ‘रोस्ट’ केल्याच्या रागातून एका तरुणाचे अपहरण करून जीवे मारण्याची धमकी देत बेदम मारहाण केल्याची गंभीर घटना पवईमध्ये उघडकीस आली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पवई पोलिसांनी अवघ्या २४ तासांच्या आत मुख्य सूत्रधारासह चार आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. यश रणधीर बाबरे (रा. विक्रोळी, मुंबई), प्रतिक राम […]

Continue Reading 0
accused murder case

संडासच्या डब्यावरून भांडण; तरुणाचा खून; पसार झालेल्या दोघांना सोशल मीडियाच्या आधारे दोन तासात अटक

संडासचा डब्बा वापरण्यावरून सुरु झालेल्या वादातून शाब्दिक शिवीगाळ केल्यानंतर मयतावर धारदार शस्त्राने हल्ला करत खून करून आरोपी पसार झाले होते. View this post on Instagram A post shared by AVARTAN POWAI (@avartanpowai) शाब्दिक भांडणानंतर २१ वर्षीय तरुणाची पवई येथे हत्या करण्यात आल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. यासंदर्भात सोशल मिडीयाच्या मदतीने पवई पोलिसांनी पसार झालेल्या अजय […]

Continue Reading 0
main1

पवईत उच्चभ्रू इमारतीत चोराने मारला मोठा डल्ला

पवईतील लेक फ्रंट सॉलीटेअर इमारतीत एका चोरट्याने घरफोडी करत मोठा डल्ला मारल्याची घटना सोमवार, २० जुलै रोजी घडली आहे. इमारतीच्या ५व्या मजल्यावर असणाऱ्या ५०२ फ्लॅटमधून चोरट्याने ९ लाख २५ हजाराचे सोन्याचे आणि हिऱ्याचे दागिने आणि रोकडीवर हात साफ केला आहे. चोरीला गेलेल्या मालमत्तेची नोंद घेणे सुरु असून, हा आकडा वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. विशेष […]

Continue Reading 0

एका ट्वीटने दोन तासात हटवला एनटीपीसी सिग्नलला अडथळा बनणारा वाहतूक दर्शक फलक

नव्या पिढीच्या संभाषणाचे माध्यम असणाऱ्या सोशल मिडियामुळे अनेक कामे झटपट होत असल्याची अनेक उदाहरणे आहेत. असेच गेली अनेक महिने एनटीपीसी सिग्नल समोर लावण्यात आलेल्या वाहतूक फलकामुळे सिग्नल दिसण्यासाठी प्रवाशांना होणारी अडचण एक बँक कर्मचाऱ्याने मुंबई पोलिसांच्या @mumbaipolice ट्वीटरवर टाकताच दोन तासातच अडचण करणारा वाहतुकीचा फलक हटवण्यात आला आहे. घाटकोपर येथील रहिवाशी व बँक कर्मचारी असणारे […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!