₹ ६.६३ लाखाचे शर्ट चोरीच्या गुन्ह्यात दहा महिन्यांपासून पाहिजे असलेल्या आरोपीला अखेर साकीनाका पोलिसांनी अटक केली आहे. रिझवान अरमान हाश्मी उर्फ रिझवान इंद्रीसी साकीनाका असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. दोन कंपन्यांना डिलिव्हरीसाठी दिलेले ६.६३,००० रुपये किंमतीचे १०,५०६ रेडीमेड शर्ट चोरल्याचा त्याच्यावर आरोप आहे. गोरेगाव परिसरात राहणारे मोहम्मद खान यांचा साकीनाका परिसरात कपड्यांचा कारखाना […]
![₹ ६.६३ लाखाच्या शर्ट चोरी प्रकरणात १० महिन्यांच्या शोधानंतर एकाला अटक Drugs bust; NCB arrests man from Powai](https://i0.wp.com/avartanpowai.info/wp-content/uploads/2021/03/ganja-arrest-100x100.jpg)