पवई परिसरातील एका खळबळजनक खून प्रकरणाचा छडा लावण्यात मुंबई पोलिसांना मोठे यश आले आहे. तुंगा गाव परिसरात एका अज्ञात इसमाचा धारदार शस्त्राने भोसकून खून केल्यानंतर, पोलिसांची नजर चुकवण्यासाठी चक्क स्वतःचे केस कापून आणि वेश बदलून उत्तर प्रदेशात पळालेल्या मुख्य आरोपीला पवई पोलिसांनी अत्यंत शिताफीने अटक केली आहे. प्रमोद रामकृपाल वर्मा असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे […]







