Tag Archives | senior citizen safety

Housekeeper Arrested in Powai Theft; Stolen Gold Recovered From Men's Restroom

ज्येष्ठ नागरिकाच्या घरात घरफोडी करून सोन्याचे दागिने लांबवणारी महिला पवई पोलिसांच्या जाळ्यात; ₹३.५७ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

पवई पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका बंद घरातून लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या महिला आरोपीस अटक करण्यात पवई पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाला यश आले आहे. पोलिसांनी या कारवाई दरम्यान आरोपीकडून ₹३,५७,०००/-  किंमतीचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तक्रारदार सेवानिवृत्त शिक्षिका ज्योती खंबाटा (वय ७० वर्षे) पवई पोलिसांच्या हद्दीतील ट्युलिप पार्क हाऊसिंग सोसायटीमध्ये राहतात. ०४ ऑगस्ट […]

Continue Reading 0
Powai Tenant Robs Landlady; Financial Fraud Worth ₹1.71 Crore

भाडेकरू दाम्पत्यानेच लुटले घरमालकिणीला; १.७१ कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक

चांदिवली परिसरात राहणाऱ्या एका ७६ वर्षीय वृद्ध महिलेची व्यवसाय गुंतवणूक आणि प्राप्तिकर परताव्याच्या (Income Tax Refund) नावाखाली १.७१ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पवई पोलिसांनी एका भाडेकरू दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मोहितकुमार बिसु आणि त्याची पत्नी सुषमा गुरुंग अशी आरोपींची नावे आहेत. तक्रारदार प्रिया स्वरूप (७६) या चांदिवली येथील रहिवासी असून, त्या एका खाजगी कंपनीतून […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!