Tag Archives | Shiv Sena (UBT)

Dilapidated State of Gardens in Powai

पवईतील उद्यानांची दुरावस्था; नवीन खेळाचे साहित्य आणि महिलांसाठी व्यायामशाळेची शिवसेनेची मागणी

मुलांच्या शाळेला उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरु असतानाच पवईतील अनेक उद्यानातील खेळाचे साहित्य आणि सोईसुविधांचा बट्याबोळ झाला आहे. त्यामुळे मुलांना घरात बसूनच आपल्या सुट्ट्या घालवाव्या लागत आहेत. अशात मनोरंजनात्मक सुविधांना बळ देण्यासाठी, शिवसेना (उबाठा) उपविभाग प्रमुख निलेश साळुंखे यांनी पालिका ‘एस’ विभाग उद्यान विभागाकडे तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत, विभागातील अनेक महत्त्वाच्या सार्वजनिक जागांवर आधुनिक खेळाचे […]

Continue Reading 0
Shivsena Anti-Drug Campaign

तरुणाईला ड्रग्जपासून वाचवण्यासाठी शिवसेना मैदानात; पवईतील ‘अड्ड्यांवर’ पोलिसांची करडी नजर

शांत आणि उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या पवई परिसराला सध्या अंमली पदार्थांच्या विळख्याने ग्रासले आहे. येथील उधळली जाणारी तरुणाई आणि उघडपणे चालणारे अंमली पदार्थांचे व्यवहार पाहून अखेर शिवसेनेने (उबाठा) ‘मैदानात’ उतरण्याचा निर्णय घेतला आहे. “पवईतील तरुण नशेच्या आहारी गेले आहेत, हे अत्यंत गंभीर आहे. पोलिसांनी यावर कायमस्वरूपी बंदोबस्त करावा,” अशा शब्दांत आमदार सुनील राऊत यांनी प्रशासनाकडून ठोस […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!