पवईतील लेक फ्रंट सॉलीटीअर इमारतीत राहणारे हरीष जॉन कट्टुकरन यांच्या फ्लॅट नंबर ५०२ मध्ये २० जुलै रोजी एका अज्ञात चोरट्याने गॅस पाईपच्या साहाय्याने प्रवेश करत २६ लाख ८५ हजार रुपयाचे सोने, चांदीचे हिरेजडीत दागिने चोरून नेले होते. या गुन्ह्याची केवळ २० दिवसात उकल करत पवई पोलिसांनी ४ आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींकडून पोलिसांनी २४,९७,५०० किंमतीच्या […]



















