
प्रातिनिधिक
ऑस्ट्रेलिया येथील क्रुज जहाजावर सुरक्षा अधिकारी असणाऱ्या एका २८ वर्षीय महिलेला चलन विनिमयच्या (करन्सी एक्स्चेंज) नावाखाली २ महिलांनी ५ लाखाचा गंडा घातला आहे. मरीना गोन्साल्वीस असे फसवणूक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. यासंदर्भात तिने साकीनाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
एक ६० वर्षीय महिला आणि तिची विशीतील महिला साथीदार यांनी मिळून मरीनाची फसवणूक केली असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. भारतीय चलन डॉलरमध्ये करन्सी एक्स्चेंज करून देण्याच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्या महिलांनी तक्रारदार महिलेला आपल्या जाळ्यात ओढले होते. १३ फेब्रुवारीला साकीनाका मेट्रो स्टेशन येथे या महिलांनी तक्रारदार महिलेला बोलावून पैशांची (डॉलर) पिशवी सुपूर्द केली. मरीनाला आपल्या बॅगेत पैशांऐवजी कागद भरून दिले असल्याचे लक्षात आल्यावर तिने सीसीटीव्ही फुटेजसह साकीनाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा
Like this:
Like Loading...
Related
Breaking News of Chandivali, Breaking News of Powai, Chandivali, chandivali news, cheating, Crocodile, Crocodile Park, currency exchange, information about powai, latest news of Chandivali, latest news of Powai, NEWS, News of Chandivali, News of Powai, Powai, powai crocodile, Powai English News, powai information, Powai Lake, Powai Marathi News, powai news, powaiinfo, pramod chavan, Sushama Chavan, today's news of Chandivali, today's news of Powai, Top news of Chandvali, Top news of Powai, क्रोकोडाईल सफारी, चांदिवली, चांदिवलीची आजची बातमी, चांदिवलीची ताजी बातमी, चांदिवलीची बातमी, पवई, पवई घडामोडी, पवई तलाव, पवई तलाव मगर, पवई तलाव मगर सफारी, पवई मराठी बातम्या, पवई मुंबई, पवईची आजची बातमी, पवईची ताजी बातमी, पवईची बातमी, प्रमोद चव्हाण, बातमी, मगर, मगर पर्यटन, मगर सफारी, सुषमा चव्हाण
No comments yet.