मुंबई उपनगरातील पवईच्या विविध भागात भटक्या कुत्र्यांचे संरक्षण आणि त्यांना पावसाळ्यात निवारा मिळवून देण्यासाठी प्राणीप्रेमी पुढे सरसावले आहेत. पवईतील काही भागात या तात्पुरते पावसाळी निवारे तयार करण्यात आले आहेत. यासाठी काही विकासक कार्यालय आणि गृहनिर्माण सोसायट्यानी देखील सहकार्य दिले आहे. पावसाळ्यात वरून कोसळणारा पाऊस आणि ठिकठिकाणी साचणारे पाणी यामुळे रस्त्यावरील भटकी अनेक जनावरे ही, गाड्यांखाली, […]
