आयआयटी मुंबईच्या पवई येथील कॅंपस परिसरात मगर मुक्तसंचार करताना आढळून आली आहे. रविवार, २३ मार्चला रात्री ६ फुटाच्या जवळपास लांबीची मगर येथील रहिवाशांना आढळून आली आहे. मगर रस्त्यावर आल्याच्या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असले तरी तिला आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. बोरीवली राष्ट्रीय उद्यानाला लागून असल्याने आयआयटी मुंबईच्या पवई येथील कॅम्पसमध्ये बिबट्याचे […]
