मुलांच्या शाळेला उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरु असतानाच पवईतील अनेक उद्यानातील खेळाचे साहित्य आणि सोईसुविधांचा बट्याबोळ झाला आहे. त्यामुळे मुलांना घरात बसूनच आपल्या सुट्ट्या घालवाव्या लागत आहेत. अशात मनोरंजनात्मक सुविधांना बळ देण्यासाठी, शिवसेना (उबाठा) उपविभाग प्रमुख निलेश साळुंखे यांनी पालिका ‘एस’ विभाग उद्यान विभागाकडे तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत, विभागातील अनेक महत्त्वाच्या सार्वजनिक जागांवर आधुनिक खेळाचे […]













