Tag Archives | 40 foot road

Shiv Sena (UBT) and citizens stage 'Surakshabandhan' protest against the road in Pramod Mahajan Park, Powai

हिरानंदानीतील प्रमोद महाजन उद्यानातील रस्त्याविरोधात शिवसेना (UBT) व नागरिकांचे ‘सुरक्षाबंधन’ आंदोलन

पवई येथील प्रभाग क्रमांक १२२ येथील हिरानंदानी निवासी संकुलात असलेल्या ‘प्रमोद महाजन महापालिका उद्याना’च्या जागेतून बृहन्मुंबई महानगरपालिका नवीन विकास योजना (DP) रस्ता तयार करण्याच्या तयारीत आहे. या निर्णयाच्या विरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आणि स्थानिक सजग नागरिकांच्यावतीने उद्यानातील झाडांना राखी बांधून अनोखे ‘सुरक्षाबंधन’ आंदोलन छेडण्यात आले. उद्यानाच्या लगतच उभारल्या जाणाऱ्या ‘जीसीसी’ (GCC) या खाजगी […]

Continue Reading 0
Pramod Maahajan Udyan

पवईतील फॉरेस्ट गार्डनवर विकास आराखड्याची कुऱ्हाड; झाडे वाचवण्यासाठी शनिवारी ‘सुरक्षाबंधन’ आंदोलन

प्रस्तावित विकास योजना (डीपी) रस्त्यामुळे पवई येथील हिरानंदानी संकुलातील हिरवेगार ‘फॉरेस्ट गार्डन’ धोक्यात आले आहे. विकास आराखडा २०३४ (DP 2034) अंतर्गत या उद्यानातून डीपी रस्ता तयार करण्याचा घाट घालण्यात आला असून, त्यासाठी उद्यानातील सुमारे २०० झाडे तोडली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या वृक्षतोडीविरोधात स्थानिक रहिवासी आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आक्रमक झाली आहे. महानगरपालिकेच्या […]

Continue Reading 0
Pramod Maahajan Udyan

Powai Residents Up in Arms Against Proposed 40-Foot Road Through Pramod Mahajan Nature Park

The late Pramod Mahajan Nature Park, a crucial green lung located behind Lake Castle in Powai’s Hiranandani area, is facing a severe threat from the BMC’s Development Plan 2034. The civic body has proposed a 13.4-meter-wide (40-foot) road running directly through this ecologically sensitive plot, putting hundreds of mature, native trees at risk. The proposal […]

Continue Reading 0
Pramod Maahajan Udyan

पवईतील प्रमोद महाजन वन उद्यानातून प्रस्तावित ४० फुटी रस्त्याविरोधात पवईकर आक्रमक; रस्ता फेरबदलाची मागणी

मुंबई उपनगरातील हिरवे फुप्फुस मानल्या जाणाऱ्या पवई येथील ‘स्वर्गीय प्रमोद महाजन वन उद्याना’च्या अस्तित्वावर आता टांगती तलवार निर्माण झाली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) विकास नियोजन आराखडा २०३४ (DP 2034) अंतर्गत या नैसर्गिक उद्यानातून सुमारे १३.४ मीटर म्हणजेच ४० फुटी रुंद विकास नियोजन रस्ता प्रस्तावित करण्यात आला आहे. या नियोजित रस्त्यामुळे उद्यानातील शेकडो जुने वृक्ष तोडले […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!