Tag Archives | Chandivali Politics

chandan sharma

पवईत पुन्हा कमळ फुलले; चंदन शर्मा मोठ्या मताधिक्याने विजयी

‘शर्माजी है ना’! नारा काम करून गेला मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे निर्णय शुक्रवार, १६ जानेवारीला जाहीर झाले असून, पवईतील प्रभाग क्रमांक १२२ मध्ये पुन्हा एकदा कमळ फुलले आहे. महायुतीचे उमेदवार चंदन शर्मा यांनी ११३२० मते मिळवत ५७६६ मताधिक्याने विजयी होत कमळ फुलवले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्ष युतीचे […]

Continue Reading 0
matekar

अश्विनी माटेकर यांचे पुनरागमन; प्रभाग १५६ मधून पुन्हा विजयी

अश्विनी अशोक माटेकर यांनी २०२६ च्या बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीत पुन्हा एकदा दणदणीत विजय मिळवला आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या माटेकर यांनी केवळ विजयच मिळवला नाही, तर १०,०५६ मते मिळवत आजही या परिसरात त्यांनाच पसंद केले जात असल्याचे दाखवून दिले आहे. माटेकर यांचा इतिहास पाहता हा विजय विशेष महत्त्वाचा आहे. २०१७ मध्ये, त्यांनी […]

Continue Reading 0
chitra sangle

चांदिवलीत मशाल पेटली; चित्रा सांगळे यांचा ४,९०१ मताधिक्याने विजय

चांदिवलीमध्ये प्रभाग १५७ मध्ये सरिता म्हस्के यांच्या रुपात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मोठी सत्ता पालट केली असतानाच चांदिवलीत वर्चस्व असणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या चित्रा सोमनाथ सांगळे यांनी ४,९०१ मताधिक्याने विजय मिळवत आपला गड कायम ठेवला आहे. पाठीमागील २५ वर्षापासून सांगळे परिवार या प्रभागात विकासाचे कार्य करत आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)-महाराष्ट्र नवनिर्माण […]

Continue Reading 0
Dr. Sarita Mhaske Ends 14-Year Dynasty in Ward 157

प्रभाग १५७ मधून चुरशीच्या लढतीत डॉ. सरिता म्हस्के विजयी

मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे निर्णय जाहीर झाले असून, चांदिवलीतील प्रभाग क्रमांक १५७ मध्ये गेली १४ वर्ष सत्ता असणाऱ्या प्रस्थापिताला टक्कर देत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार) पक्षाच्या उमेदवार सरिता रवींद्र म्हस्के यांनी १४७४९ मते मिळवत १८०३ मताधिक्याने विजयी पताका फडकावली आहे. या प्रभागात राजकीय वर्चस्व असणारे ईश्वर तायडे […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!