अमली पदार्थ विक्री विरोधात मुंबई पोलिसांनी हाती घेतलेल्या मोहिमेतंर्गत कारवाई करत पवई पोलिसांनी एका महिला ड्रग्ज विक्रेत्याला बेड्या ठोकल्या आहेत. समरीन फिरोज खान (२८ वर्षे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी महिलेचे नाव असून, तिच्याकडून ४८ हजार रुपये किमतीचे ८ ग्राम ‘मेफेड्रोन’ (एम.डी.) जप्त करण्यात आले आहे. २९ डिसेंबरच्या रात्रीपासून पवई पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथक […]




