पवई परिसरात राहणाऱ्या एका ३१ वर्षीय महिला डॉक्टरवर एका मद्यधुंद व्यक्तीने हल्ला केल्याची आणि तिच्या आलिशान ऑडी कारचीही तोडफोड केल्याची धक्कादायक घटना रविवारी पहाटे घडली. पिडीत महिला डॉक्टर वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथील एशियन हार्ट हॉस्पिटलमधील आपल्या ड्युटीवरून घरी परतली तेव्हा ही घटना घडली. पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार डॉक्टर सकाळी ५ वाजता आपली ड्युटी संपवून […]















