पवई येथील नॅशनल सिक्युरिटी गार्ड (NSG) कॅम्पमध्ये चोरी करण्याचा दोन चोरट्यांचा प्रयत्न सतर्क सुरक्षा जवानांमुळे अपयशी ठरला आहे. याप्रकरणी पोलिसांनी शमीम सलीम शेख (वय ३३) आणि सूरज गजानन यादव (वय १८) या दोन इसमांना रंगेहात पकडून ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २ जून २०२६ रोजी […]





