पालिका, वाहतूक विभाग एकमेकांकडे दाखवत आहेत बोट आयआयटी पवई परिसरातील अंतर्गत वस्त्यांना जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडशी (JVLR) जोडणाऱ्या उपेंद्र त्रिपाठी मार्गावरील उजवे वळण बंद केल्यामुळे निर्माण झालेली समस्या दिवसेंदिवस अधिकच चिघळत चालली आहे. वाहतूक पोलीस आणि पालिका प्रशासनाने बैठक घेऊन सिग्नल मागे सरकवण्याचे व रस्ता खुला करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, महिनाभर उलटूनही परिस्थिती जैसे थे […]



