Tag Archives | traffic signal

Right Turn on Upendra Tripathi Road Connecting to JVLR Powai Closed0

पवईतील उपेंद्र त्रिपाठी मार्गावरील कोंडीचा तिढा कायम; प्रशासनाच्या आश्वासनानंतरही सिग्नल हलवला नाही, नागरिक संतप्त

पालिका, वाहतूक विभाग एकमेकांकडे दाखवत आहेत बोट आयआयटी पवई परिसरातील अंतर्गत वस्त्यांना जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडशी (JVLR) जोडणाऱ्या उपेंद्र त्रिपाठी मार्गावरील उजवे वळण बंद केल्यामुळे निर्माण झालेली समस्या दिवसेंदिवस अधिकच चिघळत चालली आहे. वाहतूक पोलीस आणि पालिका प्रशासनाने बैठक घेऊन सिग्नल मागे सरकवण्याचे व रस्ता खुला करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, महिनाभर उलटूनही परिस्थिती जैसे थे […]

Continue Reading 0
Powai's Upendra Tripathi Marg Dispute solved Joint Decision by BMC, Traffic Police, and Residents

पवई, उपेंद्र त्रिपाठी मार्गाचा प्रश्न मिटणार; पालिका, वाहतूक विभाग आणि नागरिकांच्या एकमताने निर्णय

आयआयटी, पवई येथील माधव अपार्टमेंट समोरून आयआयटी मेनगेटकडे जोगेश्वरी विक्रोळी लिंकरोडला जोडणाऱ्या उपेंद्र त्रिपाठी (अंतर्गत) मार्गामध्ये वाहतूक पोलिसांनी बदल केल्याने स्थानिक नागरिकांमध्ये असंतोष आहे. यासंदर्भात विविध पक्षाने आंदोलन आणि निषेध मोर्चा काढत हा मुद्दा लावून धरला होता. जवळपास आठवडाभर चाललेल्या नाट्य सत्रानंतर अखेर यावर तोडगा निघाला असून, लवकरच हा प्रश्न मिटणार असल्याची चिन्हे आहेत. मंगळवारी […]

Continue Reading 0

एका ट्वीटने दोन तासात हटवला एनटीपीसी सिग्नलला अडथळा बनणारा वाहतूक दर्शक फलक

नव्या पिढीच्या संभाषणाचे माध्यम असणाऱ्या सोशल मिडियामुळे अनेक कामे झटपट होत असल्याची अनेक उदाहरणे आहेत. असेच गेली अनेक महिने एनटीपीसी सिग्नल समोर लावण्यात आलेल्या वाहतूक फलकामुळे सिग्नल दिसण्यासाठी प्रवाशांना होणारी अडचण एक बँक कर्मचाऱ्याने मुंबई पोलिसांच्या @mumbaipolice ट्वीटरवर टाकताच दोन तासातच अडचण करणारा वाहतुकीचा फलक हटवण्यात आला आहे. घाटकोपर येथील रहिवाशी व बँक कर्मचारी असणारे […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!