चांदिवली फार्म रोड, डीपी रोड २ आणि संघर्षनगर भागात सुरु असणाऱ्या रस्त्याच्या कामासाठी रस्ते बंद केल्याने तथा एकेरी मार्ग चालू ठेवल्याने चांदिवली वाहतूक कोंडीत अडकलेली आहे. त्यातच ८ दिवसापूर्वी चांदिवली फार्म रोड चौकात सुरु असणाऱ्या कलवर्टच्या कामामुळे चांदिवलीत चक्क जाम स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे चांदिवलीकरांसोबत या मार्गावरून प्रवास करणारे प्रवासी देखील वाहतूक कोंडीत अडकून […]

















